Skip to content

Ramai awas list

रमाई आवास घरकुल योजना 2021| लिस्ट |

ramai awas yojana|ramai awas yojana 2021 list maharashtra|ramai gharkul yojana online application|ramai awas yojana pdf|ramai gharkul yojana online application|रमाई आवास  योजनेचे|रमाई आवास घरकुल योजना 2021

महाराष्ट्र सरकार तर्फे ग्रामीण किंवा शहरी भागातील अनुसूचित जातीच्या लोकांसाठी रमाई आवास / रमाई घरकुल योजना राबविली जाते. त्याचे नियम, पात्रता अटी आणि अनुदान याविषयीची माहिती देणारा हा माहितीपट

ग्रामीण भागातील दलित वस्त्यांचा कायापालट करून त्याला नवे रूप देण्याची संकल्पना जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी तयार केली असून या संकल्पनेच्या आधारांवर रमाई आवास योजनेंतर्गत मागेल त्याला घरकुल देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रमाई आवास योजने अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरकुलाचे उद्दिष्ट कमी होते. त्यात २०१८-२०१९ मध्ये वाढ करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाचे आयुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी चार हजार ५०० घरकुलाचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र त्यात पाझारे यांनी वाढ करण्याची मागणी रेटून धरली. जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी १० हजार घरकुलाचे उद्दिष्टे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी २०१५-१६ मध्ये ३९०, २०१६-२०१७ मध्ये २ हजार घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण झाले. लाभार्थ्यांना २०१७-२०१८ या वर्षातील पहिल्या हफ्त्यात धनादेश वितरित करण्यात आले आहे.Read More »रमाई आवास घरकुल योजना 2021| लिस्ट |