Skip to content

कर्ज माफी लिस्ट महाराष्ट्र

महाराष्ट्र जिलावार कर्जमाफी किसानों की सूची/ शेतकरी सूची |farmers list district wise chatrapati shivaji maharaj shetkari sanman 2021 yojana

महाराष्ट्र जिलावार किसानों की सूची|छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना|farmers list district wise chatrapati shivaji maharaj shetkari sanman|Farm Loan Waiver Maharashtra|Online Farmer Registration at csmssy.in

 योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकरी ज्यांनी दि. १.४.२००९ नंतर पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतले व असे कर्ज दि. ३०.६.२०१६ रोजी थकीत आहे अशा शेतक-यांचे मुद्दल व व्याजासह रु. १.५० लाख या मर्यादेत कर्ज काही निकषाच्या अधिन राहून माफ करण्यात आले आहे. तसेच रु. १.५० लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता योजना (OTS) योजनेअंतर्गत रु. १.५० लाख एवढया रकमेचा लाभ देण्यात येणार आहे. तथापि, यासाठी अशा शेतक-यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण परतफेड बँकेस जमा केल्यानंतर शासनामार्फत रु. १.५० लाख अदा करण्यात येईल|

 छत्रपति कर्ज माफी योजना|www.csmssy.in

या योजनेमध्ये सन २०१५ -१६ व २०१६ -१७ या वर्षातील घेतलेल्या पीक कर्जाची दि. ३०.६.२०१६ व दि. ३०.६.२०१७ अनुक्रमे परतफेड केल्यास अशा शेतक-यांनाही पीक कर्जाच्या २५% अथवा रु. २५००० लाभ देण्यात येणार आहे. सदर योजनेमध्ये सन २०१२-१३ ते २०१५-१६ वर्षातील पुनर्गठन केलेल्या रकमेची थकबाकी असल्यास किंवा त्यांची नियमित परतफेड केल्यासही शेतक-यांना लाभ देण्यात येणार आहे. सदर कर्जमाफी योजनेचा राष्ट्रीयकृत बॅंका, खाजगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शेतक-यांना दिलेल्या कर्जास लागू राहील|

ऋण माफी योजना के अंतर्गत आवेदन करने वाले किसान अपने जिले के अनुसार अपना नाम जांच सकते हैं। महाराष्ट्र ऋण माफी योजना ऑनलाइन पंजीकरण फार्म के स्वयं सरकार की csmssy.in आधिकारिक वेबसाइट पर भरे गए।

Read More »महाराष्ट्र जिलावार कर्जमाफी किसानों की सूची/ शेतकरी सूची |farmers list district wise chatrapati shivaji maharaj shetkari sanman 2021 yojana

महाराष्ट्र कर्ज माफी Yellow लिस्ट 2021

महाराष्ट्र कर्ज माफी Yellow लिस्ट|CSMSSY Yellow List 2021|Aple Sarkar Karz Mafi Yojana Maharashtra|How to Check CSMSSY Yellow List 2021|CSMSSY|महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज शेत्तकरी सम्मान योजना आवेदक पीली सूची|Maharashtra Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana Applicants Yellow List

योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकरी ज्यांनी दि. १.४.२००९ नंतर पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतले व असे कर्ज दि. ३०.६.२०१६ रोजी थकीत आहे अशा शेतक-यांचे मुद्दल व व्याजासह रु. १.५० लाख या मर्यादेत कर्ज काही निकषाच्या अधिन राहून माफ करण्यात आले आहे. तसेच रु. १.५० लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता योजना (OTS) योजनेअंतर्गत रु. १.५० लाख एवढया रकमेचा लाभ देण्यात येणार आहे. तथापि, यासाठी अशा शेतक-यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण परतफेड बँकेस जमा केल्यानंतर शासनामार्फत रु. १.५० लाख अदा करण्यात येईल|

महाराष्ट्र येलो लिस्ट अभी हम आपको अपने आर्टिकल में बताएंगे कि आप किस प्रकार से लिस्ट csmssy yellow list  2018 पता कर सकते हैं कि किन-किन का लोन जो है वह माफ हुआ है|

Read More »महाराष्ट्र कर्ज माफी Yellow लिस्ट 2021